तुमच्यासाठी उपयुक्त असा इमेज प्लॅन निवडा

सर्वात लोकप्रिय

अमर्यादित डाउनलोड

  • 190M+ फोटो, व्हेक्टर, इलस्ट्रेशन आणि PNG फाइल्स
  • सर्व इमेज आकार समाविष्ट
  • व्यावसायिक वापरासाठी मानक लायसन्स
  • डाउनलोड केलेल्या फाइल्ससाठी आजीवन वापर अधिकार
  • अमर्यादित संख्येने AI इमेज जनरेशन (Nano Banana द्वारे समर्थित)
$29/महिना
मासिक बिलिंग. कधीही रद्द करा

पॅक

दर वर्षी डाउनलोड्स
$9/इमेज
$27एकूण• प्रीपेड डाउनलोड. 1 वर्षासाठी वैध
किंमती US डॉलर्समध्ये आहेत

प्लॅन आणि फीचर्सची तुलना करा

वैशिष्ट्ये
अमर्यादित मासिक
अमर्यादित
मासिक पेमेंट करा
अमर्यादित
आधी पैसे द्या
पॅक
वचनबद्धतेचा प्रकार
महिना-दर-महिना
12-महिन्याची वचनबद्धता
12-महिन्याची वचनबद्धता
प्रीपेड पॅक
बिलिंग
मासिक बिल केले
12 मासिक पेमेंट
संपूर्ण वर्षासाठी एकच पेमेंट
एकदाच आगाऊ पेमेंट
ऑटो-रिन्यूअल
रद्द न केल्यास दर महिन्याला रिन्यू होते
रद्द न केल्यास दरवर्षी नूतनीकरण होते
रद्द न केल्यास दरवर्षी नूतनीकरण होते
रद्द न केल्यास सर्व डाउनलोड वापरून झाल्यावर ते आपोआप रीफिल होते
प्लॅनचा कालावधी
1 महिना
12 महिने
12 महिने
12 महिने
रद्द केल्यानंतरचा ॲक्सेस
बिलिंग कालावधीच्या शेवटपर्यंत ॲक्सेस
सध्याच्या मुदतीच्या शेवटपर्यंत ॲक्सेस
सध्याच्या मुदतीच्या शेवटपर्यंत ॲक्सेस
खरेदीपासून 1 वर्षासाठी उपलब्ध
लायसन्स
वैयक्तिक मानक लायसन्स. व्यावसायिक वापराची परवानगी आहे. डाउनलोड केलेल्या फाइल्ससाठी आजीवन हक्क.
वैयक्तिक मानक लायसन्स. व्यावसायिक वापराची परवानगी आहे. डाउनलोड केलेल्या फाइल्ससाठी आजीवन हक्क.
वैयक्तिक मानक लायसन्स. व्यावसायिक वापराची परवानगी आहे. डाउनलोड केलेल्या फाइल्ससाठी आजीवन हक्क.
वैयक्तिक मानक किंवा एक्सटेंडेड लायसन्स. व्यावसायिक वापराची परवानगी आहे. डाउनलोड केलेल्या फाइल्ससाठी आजीवन हक्क.
AI एडिटिंग साधने
अमर्यादित संख्येने AI इमेज जनरेशन

द्वारे विश्‍वस्त आहे:

Bosch
Tescoma Spa
Saint-Gobain
Herbalife Internacional de México, S.A. DE C.V.
Aéroport International Jean-Lesage de Québec
Thrive Media
UNIMED Fesp
Nossa Portugal
ORM

सतत विचारले जाणारे प्रश्न

अमर्यादित डाउनलोड प्लॅन म्हणजे काय?

अमर्यादित डाउनलोड प्लॅनमुळे तुम्हाला 190M पेक्षा जास्त लायसन्स असलेल्या इमेजच्या लायब्ररीमधून फोटो, व्हेक्टर, इलस्ट्रेशन आणि PNG फाइल्सचे अमर्यादित डाउनलोड मिळतात.

तुम्ही दीर्घकालीन वचनबद्धता नसलेल्या मासिक बिलिंग किंवा वार्षिक प्लॅन (मासिक किंवा आगाऊ पेमेंटसह) यांपैकी निवड करू शकता.

सर्व डाउनलोड केलेल्या फाइल्सना वैयक्तिक मानक लायसन्सअंतर्गत आजीवन वापराचे अधिकार मिळतात, ज्यामुळे व्यावसायिक वापर करण्याची परवानगी मिळते.

या प्लॅनमध्ये AI इमेज जनरेशन आणि एडिटिंग टूल्सना अमर्यादित प्रवेश देखील मिळतो.

जबाबदार वापर धोरण

सर्व ग्राहकांसाठी प्लॅटफॉर्मची कार्यक्षमता विश्वासार्ह ठेवण्यासाठी, असामान्यरीत्या जास्त प्रमाणात होणाऱ्या डाउनलोड क्रियेमुळे स्वयंचलित संरक्षण उपाय तात्पुरते सक्रिय होऊ शकतात.

असे झाल्यास, आमची टीम या क्रियेचे तात्काळ पुनरावलोकन करून, वापर योग्य असल्यास शक्य तितक्या लवकर तुम्हाला पुन्हा पूर्ण प्रवेश उपलब्ध करून देईल.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अकाउंटवर हा परिणाम चुकून झाला आहे, तर कृपया support@depositphotos.com वर आमच्या ग्राहक सेवा टीमशी संपर्क साधा आणि आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत करू.

वैयक्तिक आणि व्यावसायिक प्लॅनमध्ये काय फरक आहे?

व्यक्तींसाठी प्लॅन मध्ये एक व्यक्ती फाइल डाउनलोड करून वापरू शकते. व्यक्तींसाठीचे लायसन्स फ्रीलान्सर, ब्लॉगर, एकमेव मालक, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती अशा लोकांसाठी योग्य आहे.

जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या वापरासाठी इमेज डाउनलोड करणार असलात किंवा टीमसोबत फाइल शेअर करणार असलात, तर आमच्या व्यावसायिक प्लॅनपैकी एक निवडा.

व्यावसायिक प्लॅन मध्ये तुमच्या कंपनीला फाइल्ससाठी व्यावसायिक लायसन्स मिळते आणि यांत तुम्हाला टीमने मिळून काम करण्यासाठी सोयीस्कर टूल मिळतात ज्याने तुमच्या कंपनीसाठी एक लायसन्स पूल तयार केला जाऊ शकतो.

तुमच्या गरजांप्रमाणे आम्ही आमचे सर्व प्लॅन कस्टमाइझ करू शकतो. किंमत आणि अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

मानक आणि एक्सटेंडेड लायसन्समध्ये काय फरक आहे?

मानक लायसन्स एक डीफॉल्ट लायसन्स आहे ज्यामध्ये डाउनलोड केलेल्या फाइल्स तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक हेतूंसाठी मानक लायसन्सच्या अटींप्रमाणे वापरू शकता.

यामध्ये जाहिरात आणि मार्केटिंग, वेबसाइट आणि ॲपमधील UI डिझाइन, उत्पादन पॅकेजिंग, वर्तमानपत्रे आणि मासिके, पुस्तक डिझाइन असे विविध वापर समाविष्ट आहेत.

जर तुमच्याकडे मानक लायसन्स असेल, तर तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइलचा वापर करून तयार केलेल्या साहित्याच्या 5,00,000 कॉपीपेक्षा जास्त प्रिंट करू शकत नाही.

एक्सटेंडेड लायसन्स सर्व असे वापर करण्याची परवानगी देते जे मानक लायसन्समध्ये सामील आहेत आणि यात प्रिंट केलेल्या कॉपींच्या संख्येशी संबंधित कोणतीही मर्यादा नाही.

एक्सटेंडेड लायसन्समध्ये तुम्हाला डाउनलोड केलेल्या फाइल्स पुनर्विक्रीसाठी किंवा विनामूल्य वितरणासाठी (पोस्टर, पोस्टकार्ड, कप, टी-शर्ट, फॅब्रिक किंवा कलाकृती) वापरण्याची परवानगी असते.

मानक आणि एक्सटेंडेड लायसन्स वैयक्तिक आणि व्यावसायिक प्लॅनसोबत खरेदी केले जाऊ शकतात.

प्लॅनमध्ये कोणत्या प्रकारच्या फाइल्सचा समावेश असतो?

आमच्या कोणत्याही इमेज प्लॅन मध्ये तुम्ही सर्व साइझच्या JPEG इमेज आणि कोणत्याही आकारात स्केल करता येणाऱ्या व्हेक्टर इमेज डाउनलोड करू शकता.

व्हिडिओ प्लॅन तुम्हाला तुमच्या खरेदी केलेल्या व्हिडिओ प्लॅनप्रमाणे कोणत्याही रिझॉल्यूशनचे व्हिडिओ डाउनलोड करू देतात. तुम्ही आमच्या कोणत्याही सब्सक्रिप्शनमध्ये SD, HD आणि 4K व्हिडिओ डाउनलोड करू शकता. व्हिडिओवरील पॅकमध्ये तुम्ही विशिष्ट रिझॉल्यूशनच्या फाइल्स मिळवू शकता : 240p, 480p, 720p, 1080p किंवा 4K.

आमचे सर्व ऑडिओ प्लॅन तुम्हाला आमची म्युझिक आणि साउंड इफेक्ट्सची लायब्ररी उघडी करून देतात. मासिक आणि वार्षिक अनलिमिटेड प्लॅनमध्ये खरेदी केलेल्या म्युझिकवरील लायसन्स फक्त तुमच्या सब्सक्रिप्शनच्या कालावधी दरम्यान किंवा तुमच्या सब्सक्रिप्शनचे ऑटो-रिन्यूअल सुरू असेपर्यंत मान्य आहे. म्युझिकच्या पॅकमध्ये आयुष्यभराचे लायसन्स मिळते.

मी माझ्या प्लॅनचे ऑटो-रिन्यूअल रद्द केल्यास काय होईल?

मासिक बिलिंग असलेले वार्षिक सब्सक्रिप्शन वगळता रद्द करताना कुठलीही फी आकारली जात नाही. जर मासिक आणि वार्षिक मासिक बिलिंगच्या दरम्यान किमतीत फरक असला, तर त्या फरकाचे पैसे तुमच्याकडून आकारले जातील.

आमच्या सर्व प्लॅनमध्ये, डाउनलोड केलेल्या इमेज तुम्ही आयुष्यभर वापरू शकता, तुमच्या प्लॅनची शेवटली तारीख कुठलीही असो.

मला माझा प्लॅन खरेदीसाठी रिफंड मिळू शकतो का?

सब्सक्रिप्शन पॅक खरेदी केल्यानंतर, तुमचा विचार बदलण्यासाठी आणि पूर्ण रिफंड मिळवण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस असतात. तुम्ही एकही फाइल डाउनलोड केली नसल्यास तुम्हाला रिफंड मिळू शकेल.

आमच्या ग्राहकांना DepositPhotos का आवडते
उत्कृष्ट सेवा
उच्च दर्जाचे काँटेंट
कमी किंमत
वापरण्यास सोपी वेबसाइट
1,33,20,828
समाधानी ग्राहक
33,56,91,144
फोटो, व्हेक्टर, व्हिडिओ, म्युझिक आणि SFX
⌂ 换网址