मला ऑनलाइन इमेज कशा शोधता येतील?
तुम्ही Google सारखे प्लॅटफॉर्म किंवा DepositPhotos सारख्या स्टॉक काँटेंट प्लॅटफॉर्मवरील सर्च बार वापरू शकता. पहिल्या पद्धतीने असंख्य परिणाम मिळू शकतात; पण कॉपीराइटमुळे तुम्ही त्यापैकी बहुतेकांना तुमच्या प्रोजेक्टमध्ये सामील करू शकत नाही.
DepositPhotos वरील सर्व इमेज विना-रॉयल्टी आहेत, याचा अर्थ तुम्ही त्या तुमच्या प्लॅनप्रमाणे डाउनलोड करू शकता आणि त्यांच्या ऑथरच्या वैयक्तिक परवानगीशिवाय त्यांचा वापर करू शकता. पार्श्वभूमी काढलेल्या इमेज मिळवण्यासाठी तुम्ही आमचे
इमेज बॅकग्राउंड रिमूव्हर देखील वापरू शकता.
रिव्हर्स इमेज सर्च म्हणजे काय?
रिव्हर्स इमेज सर्च म्हणजे तुम्ही एखादे चित्र वापरून (कीवर्ड ऐवजी) चित्रे शोधता.
Google वर, रिव्हर्स इमेज सर्च तुम्हाला तुमच्या चित्रांचे उगम ट्रॅक करण्यात मदत करू शकते. DepositPhotos वरील टूल तुम्हाला तुमच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक गरजांसाठी वापरता येणारे काँटेंट देते.
विनामूल्य रिव्हर्स इमेज सर्चमुळे वेळेची बचत होते कारण तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला लगेच सापडते.
रिव्हर्स इमेज सर्च इंजिन कसे काम करते?
तुमच्याकडे संदर्भ इमेज असल्यास, DepositPhotos शोध बारमधील "फोटो कॅमेरा" आयकॉनवर क्लिक करा आणि फाइल किंवा URL म्हणून शेअर करा.
AI वर चालणारे अल्गोरिदम तुमच्या इमेजमधील वस्तू ओळखते आणि DepositPhotos च्या लायब्ररीमध्ये समान किंवा तत्सम व्हिज्युअल्स शोधते. तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रोजेक्टमध्ये वापरण्यासाठी ते डाउनलोड करा.
क्रिएटिव्हसाठी आमच्या इकोसिस्टममधील "इमेज द्वारे शोधा" हे एक विनामूल्य टूल आहे. तुमचे उत्पादन बजेट आणखी ऑप्टिमाइझ करण्यासाठी आमचे
विनामूल्य इमेज अपस्केलर एक्सप्लोर करा.
तुम्हाला इमेज द्वारे का शोधायचे आहे?
एखाद्या चित्राचे मूळ शोधण्यासाठी (जसे, बनावट चित्रे शोधून काढण्यासाठी) आणि चोरी केलेला काँटेंट ओळखण्यासाठी रिव्हर्स इमेज शोध टूल कामास येते.
हे टूल वापरून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी लायसन्स असलेल्या इमेज शोधू शकता किंवा तुमच्या आवडत्या कलाकारांच्या इमेजसारख्या इतर विना-रॉयल्टी इमेज पाहू शकता.
जर तुम्ही फार पूर्वी एखादी इमेज डाउनलोड केली असेल आणि आता तुम्हाला त्याची अधिक रिझॉल्यूशनची आणि वॉटरमार्क शिवाय असलेली आवृत्ती पाहिजे असेल, तर तुमच्याकडील इमेजला सर्च बारवर टाका आणि उच्च गुणवत्तेचे काँटेंट मिळवा.
Google शिवाय इमेज सर्च रिव्हर्स कसे करायचे?
DepositPhotos वर इलस्ट्रेशन आणि फोटो रिव्हर्स सर्चसह तुम्हाला आवडणारी इमेज तुम्ही शोधू शकता. आमच्या लायब्ररीमध्ये एकसारखी इमेज नसली तरीही आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शक्य तेवढे अचूक आणि योग्य परिणाम देण्यासाठी AI ची मदत घेतली जाते. शिवाय, तुम्ही तुमच्या प्लॅन अंतर्गत तुम्हाला आवडणारी कोणतीही इमेज डाउनलोड करू शकता आणि ती तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकता.
मी DepositPhotos वर इमेज द्वारे कसे शोधू?
संदर्भ म्हणून इमेज फाइल (JPG, PNG, WEBP, BMP, किंवा TIFF; 10MB कमाल) वापरा किंवा DepositPhotos वर समान विना-रॉयल्टी इमेज शोधण्यासाठी URL पेस्ट करा. तुम्ही DepositPhotos च्या वरील मेनूवरील “टूल” विभागात जाऊन किंवा DepositPhotos मुख्य सर्च बारमधील “फोटो” चिन्हावर क्लिक करून तत्सम फोटो, व्हेक्टर किंवा इलस्ट्रेशन शोधू शकता.
तुम्ही इमेज सर्च स्क्रीनशॉट रिव्हर्स करू शकता?
तुम्ही स्क्रीनशॉट, लहान चित्रे आणि वॉटरमार्क केलेल्या इमेज वापरून ऑनलाइन इमेज द्वारे शोध सहज घेऊ शकाल. तुम्हाला इतर वेबसाइटवर आढळलेल्या इमेजची उच्च-रिझॉल्यूशन, लायसन्स असलेली आवृत्ती शोधायची असल्यास, त्याचा URL कॉपी करा आणि आमच्या "इमेज द्वारे शोधा" या टूलमध्ये पेस्ट करा.
फोनवर इमेज सर्च कशी रिव्हर्स करावी?
तुमच्या मोबाइल स्टोरेजमधील संदर्भ (रेफरंस) वापरून इमेज द्वारे शोधा. संदेशांमधून मिळालेल्या इमेजवर टूल वापरण्यासाठी, त्यांना तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह करा आणि नंतर त्यांना DepositPhotos च्या शोध बारवर अपलोड करा (योग्य मोडवर स्विच करण्यासाठी “फोटो कॅमेरा” आयकॉनवर क्लिक करा).
संदर्भ इमेज फाइल वापरण्याऐवजी, तुम्ही इमेजचा URL कॉपी करून त्याला पेस्ट करून तुमच्या स्मार्टफोनवर तत्सम इमेज देखील शोधू शकता.